संभाजींची पत्रे-संग्रह

संभाजींची पत्रे_25
संभाजींची पत्रे_24
संभाजींची पत्रे_23
संभाजींची पत्रे_22
संभाजींची पत्रे_21
संभाजींची पत्रे_20
संभाजींची पत्रे_19
संभाजींची पत्रे_18
संभाजींची पत्रे_17
संभाजींची पत्रे_16
संभाजींची पत्रे_15
संभाजींची पत्रे_14
संभाजींची पत्रे_13
संभाजींची पत्रे_12
संभाजींची पत्रे_11

मुखपृष्ठ

हे शम्भू तीर्थ साकार व्हावे,
ही तो श्रीं ची इच्छा !
- परमपूज्य गगनगिरी महाराज

आजच्या दहशत वादाच्या अस्थिर वातावरण मधे समाजाला राष्ट्र रक्षणाची प्रेरणा देणारे फ़क़्त दोन महापुरुष आहेत !
श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजी राजे !

अवघ्या नऊ वर्षाच्या कारकिर्दी मध्ये त्रिचनापल्लीपासून बरहनपूर पर्यंत हिंदुत्वाची विजयी घोडदौड करून औरंगजेबासारख्या बलाढ्य आणि कापती शत्रूला असहाय्य बनवणाऱ्या शंभू छत्रपतिना विसरण्याचे महापाप इतिहासप्रेमी मराठी जनता कधीही करणार नाही ! त्यांनी ३९ दिवसांचा यातनामय मृत्यूदंड स्वीकारला परंतु हिंदूधर्माचा अभिमान सोडला नाही. त्यांच्यामूळेच हिंदुस्थानचे हिंदुत्व राहिले. या महान राष्ट्रीय योगदानाबद्दल त्यांची ज्वलंत प्रेरणादायी स्मृती जपणे हीच खरी कृतञता ! यासाठीच "शंभूतीर्थ" भव्य स्वरुपात साकार करण्याचा आदेश तपस्वी श्री गगनगिरी महाराज यांनी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीला दिला. समितीच्या मुठभर कार्यकर्त्यांनी गावा-गावातून हिंडून १ कोटी रुपये जमवले आणि संपूर्णपणे स्मारकाच्या कामासाठीच खर्च केले. परंतु या कार्याच्या पूर्ततेसाठी अजून हवेत आहेत २ कोटी रुपये ! या साठीच आपल्या आर्थिक सहकार्याची समितीला गरज आहे .

देशधरमपर मिटनेवाला शेर शिवाका छावा था,
महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभूराजा था !   

शंभूतीर्थ माहितीपट